आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२७/०९/२०२३

: 🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०५ शके १९४५
दिनांक :- २७/०९/२०२३,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२०,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति २२:१९,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति ०७:५३, शततारा २८:२९,
योग :- धृति समाप्ति ०७:५३, शूल २७:५४,
करण :- कौलव समाप्ति १२:०४,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,(१८:५५नं. हस्त),
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:२० ते ०१:५० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२० ते ०७:५० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२० पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५० ते १२:२० पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:५० ते ०६:२० पर्यंत,
❀ दिन विशेष:
प्रदोष, हस्त रवि १८:५५, वाहन बेडूक, स्त्री.पु.सू.सू., घबाड ०७:१० नं. १८:५५ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०५ शके १९४५
दिनांक = २७/०९/२०२३
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
उत्तम वाचन कराल. जुन्या प्रश्नांची उकल होईल. आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. सामाजिक जाणीव कायम ठेवाल.
वृषभ
कुटुंबासमवेत दिवस चांगला जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. दिवस खुशीत घालवाल. मित्रांशी वाद घालू नका. घराची सजावट कराल.
मिथुन
जोडीदाराचे कौतुक केले जाईल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. हस्त कलेचा आनंद घ्याल. एखादी आनंदवार्ता मिळेल.
कर्क
मनातील इच्छेपुढे इतर गोष्टी गौण मानाल. मनासारखी खरेदी कराल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. नातेवाईक भेटायला येतील. दिवस आनंदात जाईल.
सिंह
मित्रांकडून अनपेक्षित लाभ होतील. स्वप्नातून जागे व्हा. कामाचा आवाका लक्षात घ्या. थोडावेळ स्वत:साठी राखून ठेवा. सहकार्यांकडून फार अपेक्षा ठेऊ नका.
कन्या
अति श्रमाचा ताण जाणवेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यावसायिक खर्चाची चिंता मिटेल. घरातील मोठ्या लोकांचे मत जाणून घ्या. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो.
तूळ
चांगल्या कामासाठी प्रवास होतील. लोकांमध्ये प्रसिद्ध व्हाल. झोपेची तक्रार जाणवेल. कामात स्त्रियांची मदत होईल. पोटाची तक्रार लक्षात घ्या.
वृश्चिक
संसर्गजन्य विकारांपासून सावध रहा. अधिकारी वर्गाची गाठ पडेल. काही मोठ्या लोकांच्या संपर्कात याल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या.
धनू
शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष नको. गरजूंना मदत कराल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. परोपकाराची भावना जोपासाल.
मकर
नवीन कामासंदर्भात बोलणी होतील. जुन्या मतांना बाजूला सारा. अति विचार करणे टाळा. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. चिकाटी कायम ठेवा.
कुंभ
अति तिखट पदार्थ खाऊ नका. शिस्तीचा अतिरेक करू नका. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. घरातील कामे आवडीने कराल.
मीन
क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. फार गरज असेल तरच प्रवास करावा. वाहन चालवताना सावधानता बाळगा. डोकेदुखीचा त्रास संभवतो. जोडीदाराची प्रगती होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर