राजकारण
नवीन चांदगाव सोसायटीच्या संचालकपदी निवडीबद्दल डॉ. रविंद्र खंडागळे यांचा माळीचिंचोरा येथे सत्कार.

सोनई–प्रतिनिधी
नविन चांदगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक पदी डॉ.रविंद्र खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली. त्या निमित्ताने माळीचिंचोरा ग्रामस्थांच्या वतीने नुकताच त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मा.चेअरमन आबासाहेब चिंधे,मा.चेअरमन गोरख पुंड,मा.चेअरमन जगन्नाथ चिंधे, भाजपा अल्प संख्याक सेलचे हसनभाई सय्यद, पोलिस पाटील विठठल शेंडे,संतोष पा.चिंधे,मोहन चिंधे,किशोर पुंड,विशाल पुंड,अशोक पा.चिंधे,संदीप मांडवकर मा.सरपंच नामदेव आदमने ,सतीश गोडसे,गणेश चौधरी,सतीश देव्हारे,शिवाजी चिंधे, शशिकांत बेहळे ,विजय पुंड,बापूसाहेब धानापुणे आदी उपस्थित होते. विठ्ठल शेंडे यांनी आभार मानले.या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केले आहे,.