सामाजिक
स्वाभिमानी मराठा महासंघाचा आज पुरस्कार वितरण सोहळा !

शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालयक्यातील भातकुडगाव येथे शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे
स्वाभिमानी मराठा महासंघाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार चंद्रकांत महाराज लबडे यांना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमात आज ३१/१२/२०२१ रोजी संध्याकाळी सात वाजता आयोजित केला आहे
अहमदनगर जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरातील राजकीय,सामाजिक,धार्मिक,साधु,संत, शैक्षणिक,इ.क्षेत्रातील मान्यवरांनी व तमाम नागरिकांनी भातकुडगाव (तालुका शेवगाव) येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन स्वाभिमानी मराठा महासंघाचे शेवगाव तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर यांनी केली