इतर
नगर- पाथर्डी रोड वर भीषण अपघात!

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
अहमदनगर पाथर्डी रोडवर ( महामार्ग 61) मेहेकरी फाटा जवळील पारगाव फाटा येथेव ईरटीका आणि स्टार सिटी या गाडीचा भीषण अपघात झाला
या अपघातात मोटरसायकल चालत गंभीर रित्या जखमी झाला त्याला उपचारासाठी अहमदनगर रुग्णालय मध्ये नेण्यात आले आहे यामध्ये मोटरसायकलस्वार नगरच्या दिशेने जात होता रस्त्यातील खड्डे चुकवताना हा अपघात झाला

