इतर
सुलोचना नवले यांचे वृद्धापकाळाने निधन
अकोले /प्रतिनिधी–
अकोले तालुक्यातील इंदोरी येथील गं.भा. सुलोचना त्रिबकराव नवले ( वय 89 ) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्यावर इंदोरी येथील प्रवरातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पाच मुले,दोन मुली,सुना,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. दिनकर नवले वकील प्रकाश नवले संजय नवले धनंजय नवले ,दौलत नवले सौ.सुरेखा माळवे,सौ.सुनीता अरिंगळे यांच्या त्या मातोश्री
जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य व. जि.प.अर्थ व बांध समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या त्या मावशी होत.