मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन चे वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर

नाशिक प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
मखमलाबाद येथे महाशिवरात्री च्या पावन पर्वा वर नोंदणीकृत मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन च्या ऑफिस ची सुरुवात करण्यात आली व खिचडी महाप्रसाद व पाणी बॉटल चे वाटप तसेच मोफत नेत्र तपासणी डॉ प्राजक्ता जठार यांच्या मार्गदर्शन ने करण्यात आली .

यावेळी अनेक नागरिक व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला व मोफत नेत्र तपासणी चा ही लाभ घेतला . मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ श्री संदीप विनायक काकड , राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौं रेखा संदिप काकड व राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. साहिल संदिप काकड यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.
यावेळी सुधाकर बहुउद्देशीय संस्था च्या अध्यक्षा अरुणा जठार व डॉ प्राजक्ता जठार उपस्थित होत्या. कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुनिलसिंग परदेशीं यांनी शाल पुष्प देऊन डॉ संदीप काकड यांचा सन्मान केला व शुभेच्छा दिल्या. सोबतच सौं सुनीता धनतोले , सौं. प्रिया भारते उपस्थित होते.