चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची २३२९ जयंती महोत्सव उत्साहात साजरा

नाशिक प्रतिनिधी
डॉ. शाम जाधव
भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम शाखेच्या वतीने .भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार राष्ट्रीय संरक्षक आद महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्ट चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया जिल्हा पश्चिम चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची २३२९ वी जयंती महोत्सव ५ एप्रिल २०२५रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात गोरेवाडी या ठिकाणी आनंदमय वातावरनात
आदर्शाच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील घेण्यात आले नाशिक जिल्हा अध्यक्ष आद.भाऊसाहेब जाधव गुरूजी याची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड करून संस्कार सचिव आयु रत्नाकर साळवे गुरूजी यांनी अनुमोदन दिले या प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष (महिला विभाग) आद.सुरेखाताई लोखंडे, सरचटणीस (महिला विभाग) आद.मंगलताई वाघमारे, महिला विभाग कार्यकारणी चे नाशिक जिल्हा पुरुष शाखेच्या वतीने पुष्प बुके देऊन सादर सत्कार करण्यात आला

यावेळी पुढील कार्यक्रमत जिल्हा शाखेस प्रमुख मार्गदर्शन नाशिक जिल्हा प्रभारी आद आयु गौरव पवार यांनी केले व चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवनपटावरती सखोल असं मार्गदर्शन जिल्ह्याचे हिशोब तपासणीस आद आयु भगवान बच्छाव गुरूजी यांनी केले सूत्रसंचालनाची महत्त्वपूर्ण भूमिका जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून आद आयु शरद भोगे गुरूजी यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा संस्कार विभाग उपाध्यक्ष आदरणीय आयु कृष्णाजी सोनवणे गुरूजी केले
तसेच पुढील प्रमाणे पदाधिकारी उपस्थित आयु प्रकाश के जगताप(पर्य.उपाआय आयु मनोज मोरे( जि.सरंक्षण सचिव)
आ.नि.सविताताई केदारे(जि.सं.सचिव) आयु विनोद शिंदे (कार्यालयिन सचिव)आयु रविंद्र सोनव सोनवणे (संघटक)
आयु सनिजी जाधव(ना.श.सरचटणीस)प्रल्हाद उघडे, जयश मोरे,दादा सुरवाडे, डि टि जाधव , डॉ.शहाजी वानखेडे विजय गांगुर्डे, मिनातई साळवे,सुशिला जाधव सविताताई पवार, वर्षाताई वनिस माधुरी ताई निकाळे,सुरेखा ताई बर्वे
इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते