इतर

राजाभाऊ कुसळकर यांचे निधन


सोनई–सोनई येथील बालाजी देवस्थानचे अध्यक्ष व मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजाभाऊ चिमाजी कुसळकर (वय- ७१ )यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
त्यांना पुणे येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यांच्या पच्यात पत्नी,दोन भाऊ,सुना,नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथील प्रा.रामदास कुसळकर व वसंत कुसळकर यांचे ते

जेष्ठ बंधू होत.ते सामाजिक, धार्मिक,राजकीय क्षेत्रात ते परिचित होते.त्यांच्या पार्थिवावर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button