इतर
बाळासाहेब घोलप यांचे निधन

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील बाळासाहेब दामोदर घोलप (वय 53 वर्ष) यांचे गुरुवारी (दि१३)रोजी अल्पशा आजाराने निधन झाले
कोतुळ ग्रामपंचायत चे सदस्य, संत रोहिदास मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ,अगस्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अशा पदांवर त्यांनी काम केले त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, असा परिवार आहे, चर्मकार समाजाचे युवक कार्यकर्ते सागर घोलप, आकाश घोलप यांचे ते वडील होते