तंत्रज्ञान
माधुरी गिते यांना पी एच डी पदवी जाहीर

पुणे, दि. १३
माधुरी भाऊसाहेब गिते यांना सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठाची पीएचडी पदवी जाहीर झाली.
माधुरी गिते यांनी मानव विज्ञान विद्याशाखेअंतर्गत
मराठी विषयात ‘नव्वदोत्तर मराठी कवयित्रींच्या कवितेतील महानगरीय संवेदना’ या शीर्षकाखाली प्रबंध सादर केला होता. त्यांना विद्या विकास मंडळ बी. के. काळे कॉलेज, घोडेगाव येथील डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी मार्गदर्शन केले.
.