राष्ट्रीय मानवाधिकार हक्क. मानव कल्याण कमिटी. उमंग बहुउद्देशीय फिल्मअसोशियन चा वर्धापन दिन साजरा.!

पुणे प्रतिनिधी
समाजासाठी झटणारे समाजाचे हित जोपासणारे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लिंगडे. यांनी 2014 साली उमंग बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. त्यानंतर मानव कल्याण कमिटी ची स्थापना केली. मानवाचे हक्क मानवाचा अधिकार यासाठी त्यांनी मानव अधिकार हक्क मधुसूदन उपभोक्ता. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन. पुणे येथे काल संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सी. आय. डी. ऑफिसर सत्यम गाडे. उपस्थित होते याप्रसंगी बोलताना ते म्हणाले. माणसाला माणसाच्या अधिकाराची हक्काची माहिती. असणे गरजेचे आहे. समाजामध्ये स्त्री शिक्षणावर जास्त भर दिला गेला पाहिजे. एक मुलगी शिकली तर पुर्ण कुटुंबाचा उद्धार करते. व पुर्ण कुटूंब सुधारते. समाजासाठी परिवर्तन घडवून आणण्यासाठी संस्था तळागाळातल्या समाजापर्यंत पोहचुन समाजिक आडचणी व त्यावर मात करण्यासाठी व लोकांच्या अनेक समस्यांना सामोरे जात त्या सोडवण्यासाठी संस्था चांगले कार्य करीत आहे. असे गौरवउदगार त्यांनी काढले. शांत स्वभावाचा माणूस कधीच कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही पण त्याच पाण्याचं रूपांतर जर पुरात झालं तर भलेभले डोंगर ही फोडुन निघतात. माणसे कमावण्यात जो आनंद आहे तो पैसे कमावण्यात नाही. अशा विचाराने चालणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी. संस्थेचे संस्थापक मा. राजेंद्र लिंगाडे सर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचा अधिकारी पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून कोराणा काळात समाज कार्य करणाऱ्या अनेक डॉक्टर. पत्रकार. समाजिक कार्यकर्ता यांचा . कोराणा योध्दा सन्मान पत्र देउन सन्मानित करण्यात आले.

यावेळी महात्मा फुले विकास महामंडळाचे संचालक सर्जेराव कांबळे. पि. एस. आय. अकिल राजपुत. अकाश सोलंकी. संजय मरळ. शैलेश घावटे. चित्रपट दिग्दर्शक विष्णू दास. सॅमवेल गोलपल्ली. नितिन गायकवाड. रज्जाक चांदशेख राष्ट्रीय महिला अध्यक्ष माधवीताई लिंगाडे. राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष हिराताई शिरसाठ. महिला प्रदेशाध्यक्ष हेमलता कांबळे. राजश्री कदम. प्रदेशाध्यक्ष शंकराव कनगरे. रजीशबनम पटेल. पुणे शहर शिक्षक सेल. डॉ. अमोल यादव. मोतीताई उडते. संस्थेचे मंत्री. शैलेश तुरवण. राष्ट्रीय चिफ पिआरो. आबासाहेब शिरसाठ. गौतम पवार. मिडिया. अक्षयशिंदे. मा. बाबासाहेब शिरसाठ. प्रदेश चिफ पिआरो बाबासाहेब शिरसाठ. राज्य अध्यक्ष नानासाहेब जगताप.अदि कार्यकर्ते उपस्थित होते.