राष्ट्रीय मानव अधिकार हक्क. पुणे जिल्हा कार्य कारणी जाहीर.

आबासाहेब शिरसाठ
पुणे. प्रतिनिधी. दि. 17.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी. मानवाच्या न्याय हक्का साठी राष्ट्रीय मानव अधिकार हक्क. या संस्थेची स्थापना राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लिंगाडे यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृतीकभवन पुणे याठिकाणी पुणे जिल्ह्य़ातील कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत मानव अधिकार हक्क. पुणे जिल्हा कार्य कारणी जाहीर करण्यात आली.
पुणे जिल्हा अध्यक्ष मा. सुनिल थोरात. पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रदीप जाधव. पुणे जिल्हा कार्य अध्यक्ष मा. शशिकांत चांदणे. पुणे जिल्हा सचिव मा. शिवानंद क्षीरसागर. पुणे शहर महिला अध्यक्ष मा. शुभांगी पाटकर. पुणे शहर महिला कार्य अध्यक्ष मा. साधना पंडित. अदि. कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आल्या. यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्रजी लिंगाडे. राष्ट्रीय महिला अध्यक्ष माननीय माधवीताई लिंगाडे. मा. रज्जाक चांदशेख पुणे शहर कार्याध्यक्ष. मा. शैलेश घावटे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. उमंग बहुउद्देशीय फिल्मअसोशियन. मा. शफी शेख. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, मा. सॅम्युअल गोलपल्ली. महाराष्ट्र राज्य चिफ पिआरो. व राष्ट्रीय मानव अधिकार हक्क चिफ पीआर ओ. मा. आबासाहेब शिरसाठ. वअदि. कार्य कर्ते उपस्थितीत होते. बैठकीचे नियोजन मा. रज्जाक चांदशेख. कार्य अध्यक्ष. यांनी केले.
