ग्रामीण
यमुनाबाई कुलकर्णी यांचे निधन

सोनई- प्रतिनिधी
–नेवासा तालुक्यातील ब्राह्मण समाजातील जुन्या पिढीतील यमुनाबाई यशवंत कुलकर्णी (वय –९१) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पच्यात चार मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शनिशिंगणापूर देवस्थानचे कार्यरत पुरोहित अशोक देवा कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाने सर्व क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पार्थिवावर आमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले..