ग्रामीणमहाराष्ट्र
संगमनेर येथे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन!

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात व संगमनेर शहरात ठिकठिकाणी हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले
संगमनेर शहरातील मेनरोड शिवसेना शा क्र 11 च्या वतीने हिंदुह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व स्वराज संकल्पक शाहजीराजे भोसले यांचे पुण्यस्मरण करताना शिवसैनिक व व्यापारी मा .नगरसेवक कैलास वाकचौरे दत्ता भांदुर्गे, अमित पवार, समीर ओझा, नरेश मालवे, तालुका प्रमुख जनार्दन आहेर ,बाळासाहेब डावखरे, संजय वाकचौरे ,भैय्या तांबोळी, जयंत पवार, अनिल अट्टल ,संजय वलवानी, कृषना केसेकर, शरद पावबके ,सचिन पावबाके ,संतोष कूटे,, छाबड़ा शेठ आदी शिवसैनिक उपस्थित होते
: