इतर
द्वारकाबाई सुद्रीक यांचे निधन

सोनई–तेली समाजाचे जुन्या पिढीतील धार्मिक व कष्टाळू स्वभावाच्या वयोवृद्ध द्वारकाबाई खंडूजी सुद्रीक वय ९४ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पच्यात एक मुलगा, एक मुलगी,सुना,नातवंडे,जावई,असा परिवार आहे. रमेश सुद्रीक यांच्या त्या मातोश्री होत.