इतर
निळवंडे धरणातून आवर्तन सोडले!

अकोले /प्रतिनिधी
भंडारदरा धरणाच्या लाभ क्षेत्रासाठी निळवंडे धरणातून ८०० कुसेसने शुक्रवारी सायंकाळी आवर्तन सोडण्यात आले.
आवर्तन सोडतेवेळी भंडारदरा धरणात 10 हजार 721 दलघफु पाणी शिल्लक होते. तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा 6 हजार 718 दलघफु होता.
भंडारदरा धरणाच्या लाभ क्षेत्रासाठी हे सिंचन रोटेशन असल्यामुळे तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ सुरू राहील