नगराध्यक्ष डॉ. क्षिरसागर यांचे वाढदिवसानिमित्त अमन हॉलीबॉल लिग चे आयोजन

गणेश ढाकणे
गेवराई प्रतिनिधि
नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षिरसागर यांचे वाढदिवसानिमित्त भव्य असे अमन हॉलीबॉल लिग चे आयोजन करण्यात आले होते
या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस 31000 नगरसेवक विनोद मुळूक व दुतीय परितोशिक 21000 साजीद पठाण बीड पोलीस यांनी दिले होते या लीगमध्ये चार संघाची आयपीएल सारखे लिलाव पद्धतीने खेळाडूंची निवड केली होती ह्या खेळाडूंनी तसेच 40 ते 45 खेळाडूंनी दिनांक 10/1/2022 ते 10/2/2022 या कालावधीमध्ये अमन वालीबोल ॲकॅडमी ने घेतलेल्या 1 महिन्याच्या हिवाळी शिबिर मध्ये सराव केला होता
विशेष म्हणजे या हिवाळी शिबिर मध्ये कर्नाटक, लातूर ,धुळे, परभणी ,गेवराई तसेच इतर ठिकाणचे खेळाडू होते या मधून चार संघ सहभागी झाले होते 1)कॉप्स स्टार २)श्री क्लब 3)सनराइज् क्लब 4) ग्लोबल टायगर असे चार संघ या लिगमध्ये साखळी पद्धतीने खेळले आहे या लीगमध्ये प्रथम पारितोषिक सनराईस क्लब यांनी पटकावला आहे व दुतीय पारितोषिक कॉप्स स्टार आणि आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत या लीगचा सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून अमन वालीबॉल क्लबचे खेळाडू शहेराज खान याला उत्कृष्ट खेळाडू चा मानकरी ठरला तसेच वयात लहानपण उत्कृष्ट लिफ्टटिंग करून उत्कृष्ट लिफ्टर चा मानकरी रितेश जोगदंड ठरला यावेळी युवा नेते डॉक्टर योगेश भैय्या क्षीरसागर,नगरसेवक विनोद मुळूक,नगरसेवक एकबाल भाई,साजीद पठाण बीड पोलीस,फिरोज पठाण बीड पोलीस,अल्ताफ शेख बीड पोलीस,हाजी नासिर खान, डॉक्टर संतोष तळेकर सर, जमील बागवान सर, मोहम्मद आकेफ सर,निलेश मुळेकर सर,विभुते सर, संतोष सर ,डॉक्टर अब्दुल सर ,शेख सलाउद्दीन सर, अकबर सर,जहूर सर, वाजिद अली सर,व बीड जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव श्री शकील अहमद सर व अमन व्हॉलीबॉल क्लबचे संस्थापक अध्यक्ष शेख शारेख आदी उपस्थित होते