आमदार मोनिकताई राजळे यांच्या हस्ते विकास कामांचा उदघाटन समारंभ

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील विविध गावामध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते विविध विकास कामाचा शुभारंम गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२रोजी होत आहे
मौजे मंगरूळ खु. येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत हनुमान मंदिरासमोर सभामंडपाचे भूमिपूजन (रक्कम 10.00लक्ष)
सकाळी 10.00 वा. मौजे नागलवाडी येथे लेखाशीर्ष 25/15 अंतर्गत नागलवाडी – काशी केदारेश्वर रस्ता भूमिपूजन (रक्कम 25.00लक्ष)
सायंकाळी 5.00 वा.मौजे मजलेशहर येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत हनुमान मंदिर समोर सभामंडपाचे भूमिपूजन (रक्कम 10.00लक्ष) तरी या कार्यक्रमाला संबंधीत गावातील व परिसरातील ग्रामस्थ तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवहान भारतीय जनता पार्टीच्या शेवगाव तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे यांनी केले आहे.