इतर
क-हेटकळीला रोजगार सेवक निवड करा – विकास गटकळ

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
रोजगार सेवक निवड कराया मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कऱ्हेटाकळी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. ग्रामसेवक जगधने यांनी निवेदन स्वीकारले. क-हेटाकळी मध्ये बरेच दिवसापासून रोजगार हमी सेवकाची नेमणूक केली नाही. रोजगार हमी सेवक 27/2/2022 या तारखेपर्यंत नेमणूक करावा अन्यथा राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू याच्या मार्गदर्शनाने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीपराव बामदळे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक अध्यक्ष श्री कल्पेश दळे. यांच्या नेतृत्वाखाली,विकास गटकळ प्रहार जनशक्ती पक्ष मीडिया प्रमुख. अण्णासाहेब गटकळ. विनोद पटेकर. सतीश अंधारे.संजय गटकळ. गणेश काटे. अमोल अंबाडे. पंकज गायके. बाळू बोरुडे. यांच्या वतीने
11/3/2022 रोजी ग्रामपंचायत समोर उपोषण करण्यात येईल.असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु, पोलीस निरिक्षक , पोलीस स्टेशन शेवगाव, पंचायत समिती कार्यालय शेवगाव यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.