इतर
शेवगाव पंढरीपुल रस्त्यावर माका येथे शेतकऱ्यांचे उद्या रास्तारोको आंदोलन
,
.
दत्तात्रय शिंदे
माकाप्रतिनिधी_
नेवासे तालुक्यातील,शेवगाव_पाढरीपुल रस्त्यावर माका या ठिकाणी वीज वितरण च्या विरोधात शेतकरी उद्या रस्त्यावर येणार आहे
,पुर्व कल्पना न देता, शेतीचे विज कनेक्शन बंद
केल्याने, थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेली वीज वितरण ची जुलमी कारवाई थांबवावी या मागणी साठी
दि.8/3/2022रोजी,शेवगाव_पाढरीपुल
रस्त्यावर शेतकरी रास्तारोको अंदोलनं करणार आहे.सकाळी आठ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे
