इतर

सर्वोदय विदयालयाने तालुकास्तरीय क्रीडा क्षेत्रात घडविला इतिहास.


अकोले/प्रतिनिधी-
क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अकोले तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय मैदानि स्पर्धा आय.टि.आय.मैदान अकोले येथे संपन्न झाल्या.या स्पर्धांत तालुक्यातील सत्यनिकेतन संस्थेच्या सर्वोदय विदयालयांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांत इतिहास घडविला आहे.गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयलय राजुर येथील मुलांच्या गटात लांब उडी मध्ये वैभव कोंडार प्रथम,निर्भय नवाळी चतुर्थ क्रमांक,उंच उडी मध्ये निर्भय नवाळी तृतीय,अनिकेत देशमुख व समिर भांगरे चतुर्थ क्रमांक,गोळा फेक मध्ये तेजस लोटे द्वितीय क्रमांक तर रिले मध्ये तेजस लोटे,नयन घिगे,हेमंत चौधरी,विर मेहता,शुभम देशमुख,सिद्धेश आरोटे यांनी द्वितीय क्रमांक मिळविले.
मुलींच्या गटात गोळा फेक मध्ये शारदा उघडे प्रथम,पुर्वा मैड द्वितीय क्रमांक,थाळीफेक मध्ये शारदा उघडे द्वितीय क्रमांक,२०० मी.धावणे यामध्ये पुजा कोंडार प्रथम,३००० मी.मध्ये अनुष्का वलवे चतुर्थ क्रमांक,भाला फेक मध्ये मंगल कोंडार प्रथम,लांब उडी मध्ये सारिका जाधव द्वितीय,सिद्धी माळवे चतुर्थ,उंच उडी मध्ये सिद्धी माळवे व पुर्वा मैड यांनी तृतीय क्रमांक मिळविले.सदर खेळाडूंना क्रिडा शिक्षक प्राचार्य भाऊसाहेब बनकर,जालिंदर आरोटे,विनोद तारू यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
त्याचप्रमाने सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथील मुलांच्या गटात उंच उडी मध्ये नवनाथ डगळे प्रथम,प्रदिप डगळे द्वितीय,अमोल जाधव तृतीय क्रमांक,लांब उडी मध्ये शरद भांगरे प्रथम,तिहेरी उडीत ओंकार सदगिर तृतीय,आदित्य डगळे चतुर्थ,गोळा फेक मध्ये नवनाथ डगळे तृतीय,८००मी.धावणे अखिलेश पराड द्वितीय,१५००मी.मध्ये सार्थक बेणके द्वितीय व मंथन डगळे तृतीय क्रमांक,३०००मी.मध्ये विनायक आवारी,रोशन पोटे,ओमकार पोटे तृतीय क्रमांक, ५ किमी.चालणे रोशन बेणके तृतीय क्रमांक तर रिले मध्ये आदित्य डगळे,कृष्णा बेणके,किरण चव्हाण,स्वप्नील बेणके द्वितीय क्रमांक तसेच समाधान बेणके,अमर पराड,सार्थक बेणके,ओंकार सदगिर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
मुलींच्या गटात उंच उडी मध्ये कांचन साबळे व सोनाली साबळे प्रथम,रेश्मा डगळे द्वितीय,लांब उडी मध्ये सोनाली साबळे प्रथम,सुनिता साबळे तृतीय, तिहेरी उडी मध्ये कांचन डगळे प्रथम, कांचन भनगीर तृतीय,थाळी फेक मध्ये अनामिका पराड व प्रियंका बेणके तृतीय,१०० मी.धावणे जयश्री भांगरे द्वितीय,२००मी.धावणे श्रावणी कदम व शितल सदगिर तृतीय,४००मी धावणे कांचन भनगीर द्वितीय,सोनल बेणके तृतीय,८००मी.मध्ये रोहिणी साबळे प्रथम,कांचन डगळे द्वितीय, १५००मी.मध्ये राधिका बेणके व सोनाली साबळे द्वितीय,आरती जाधव तृतीय,३०००मी.मध्ये पुजा आवारी व वनिता बेणके प्रथम,शितल सदगिर तृतीय क्रमांक तर रिलेमध्ये कांचन डगळे, कांचन भनगीर,अश्विनी भांगरे,सोनल बेणके,कांचन डगळे,जयश्री भांगरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.या खेळाडूंना क्रिडा शिक्षक भरत भदाणे, विक्रम आंबरे यांचे मार्गदर्शन लाभले.राजुर येथील अॅड.एम.एन.देशमुख कॉलेज मधील प्रणव पुंडे याने गोळा फेक व भाला फेक मध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.या खेळाडूला प्रा.रविंद्र कवडे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक तसेच गुणवंत खेळाडू यांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव टि.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक मिलिंदशेठ उमराणी,मारूती मुठे,अशोक मिस्त्री, विजय पवार,प्रकाश टाकळकर, प्रकाश महाले,विलास पाबळकर,प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख,भाऊसाहेब बनकर,बादशहा ताजणे,मधुकर मोखरे,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी,पालक यांसह विस्तारआधिकारी सविता कचरे,गटशिक्षणाधीकारी जालिंदर खताळ,राजुर बिटचे केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव आदींनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button