अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर राजुर पोलिसांचे छापे

राजूर प्रतिनिधी
अवैध दारु विक्री व जुगार अड्ड्यांवर राजूर पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकुन 69,820 रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपीना पोलीसांनी ताब्यात घेतले
दि.22/03/2022 रोजी रात्री 22.30.वा.मा.सपोनि/.साबळे.यांना राजुर गावात दिगंबर रोड येथे राहुल अदालतनाथ शुक्ला हा अवैध देशी दारुची विक्री करत आहे अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली.त्यानुसार मा.सपोनि श्री.साबळे . पोहेकॉमुंढे, पोकॉ गाढे, मपोकॉ चोखंडे, असे खाजगी वाहनाने दिगंबर रोड येथे किराणा दुकानाजवळ गेले असता त्या ठिकाणी घराच्या आडोशाला अवैध दारु विक्री करताना आढळले त्याची झडती घेतली असता
1800/-रु. किंमतीच्या बॉबी संत्रा कंपणीची देशी दारु 30 क्वार्टर, प्रत्येक 180 मि.ली.च्या प्रत्येकी किंमत
60/-रु. यातील आरोपी राहुल अदालतनाथ शुक्ला रा.राहुलनगर,राजुर ता.अकोले यास ताब्यात घेतले आहे.पोकॉ/गाढे यांचे फिर्यादीवरुन राजुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 51/2022 मुंबई प्रोव्हीशन अँक्ट 65(ई)प्रमाणे गुन्हा दाखल केला.
2) दि. 22/03/2022 रोजी 21.30 वा. कोल्हार घोटी रोडवर कातळापुर बस स्टँन्ड जवळ पोहेकॉ मुंढे, पोकॉ/फटांगरे, पोकॉ गाढे,पोकॉ/मुळाणे असे नाकाबंदी करित असताना हिरो होन्डा कंपणीची गाडी एम.एच.04 झी.बी. 4745 हिचे वरील इसम निलेश जयराम बिडवे वय-35 वर्षे, 2)शरद दगडु शिंदे वय-32 वर्षे दोन्ही रा. कातळापुर यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला.
1)5760/-रु. कि.च्या बॉबी संत्रा कंपणीच्या देशी दारुच्या 96 क्वार्टर सिलबंद प्रत्येकी 180 मिली. 60 रु.
किमंत. सिलबंद बाटल्या
2)60,000/-रु. किमतीची हिरो होन्डा कंपणीची गाडी क्र. एम.एच. 04 झी.बी. 4775 जु.वा. कि.अ.
एकुण 65,760/-रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोकॉ/गाढे यांनी फिर्याद देवुन गु.र.नं. 50/2022 मु.प्रोव्ही.अँक्ट 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
3) दि 22/03/2022 रोजी 17.30 वा. पोहेकॉ/मुंढे, मपोकॉ/चोखंडे, पोकॉ गाढे,पोकॉ/मुळाणे यांनी माणिक ओझर येथे अवैध दारु विक्री करतेळी लताबाई लक्ष्मण बोटे हीचेवर छापा टाकुण तिचे कब्जात खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला.
1)660/-रु. कि.च्या बॉबी संत्रा कंपणीच्या देशी दारुच्या 11 क्वार्टर सिलबंद प्रत्येकी 180 मिली. 60 रु.
किमंत. सिलबंद बाटल्या.
वरिल किमतीचा मुद्देमाल जप्त करुन मपोकॉ/चोखंडे यांनी फिर्याद देवुन गु.र.नं. 48/2022 मु.प्रोव्ही.अँक्ट 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
4 दि 22/03/2022 रोजी 17.00 वा. पोहेकॉ/मुंढे, पोकॉ गाढे, यांनी मवेशी येथे महादेव मंदीराच्या आडोशाला अवैध दारु विक्री करतेळी शांताराम रामा भांगरे रा. मवेशी ता. अकोले याचेवर छापा टाकला असता तो मुद्देमाल टाकुण पळुन गेला. त्याने टाकलेल्या पिशवीत खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला.
1)960/-रु. कि.च्या बॉबी संत्रा कंपणीच्या देशी दारुच्या 16 क्वार्टर सिलबंद प्रत्येकी 180 मिली. 60 रु. किमंत. सिलबंद बाटल्या.
वरिल किमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोकॉ/2207 आकाश म्हसु पवार यांनी फिर्याद देवुन गु.र.नं. 48/2022 मु.प्रोव्ही.अँक्ट 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
5) दि. 22/03/2022 रोजी 12.15 वा. पोहेकॉ/भैलुमे, पोकॉ गाढे,पोकॉ/फटांगरे चापोकॉ/मुळाणे असे सरकारी वाहनाने जावुन राजुर ग्रामपंचायत जवळ भिंतीच्या आडोशाला येथे अवैद कल्याण मटका खेळतेवेळी 1)तान्हाजी निवृत्ती लोहरे,वय-40 वर्षे,रा. माळेगाव 2) भाऊसाहेब दुंदा देशमुख वय-37 वर्षे, रा. देशमुखवाडी केळुंगण याचेवर छापा टाकला असता त्यांचे कब्जात खालील मुद्देमाल वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला.
1)640/-रु. कि.रोख रक्कम व मटका खेळण्याचे साहित्य वरिल किमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोकॉ/अशोक गाढे यांनी फिर्याद देवुन गु.र.नं. 47/2022 मु.जुगार अँक्ट 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
एकुण पाच ठिकाणी छापे टाकून 69,820/-रु. मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई मा.सपोनि/श्री.साबळे . यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.