नेवासा तालुक्यातील माका येथे पशुप्रदर्शन संपन्न

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासे तालुक्यात महाराष्ट्र शासन,जिल्हापरिषद पशूसंवर्धन अंतर्गत,जिल्हा वार्षिक योजना प्रसिद्धी व प्रचार पशूवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत माका यांच्या सहकार्याने माका या ठिकाणी, , ,गायी,म्हशी,शेळी,बैल तसेच इतर सर्व पशूबाबतीत,मोठ्या प्रमाणात डोळ्याचे पारणे फिटतील असे प्रदर्शन इरीगेशन कॉलनीच्या प्रांगणात पार पडले
, याप्रसंगी सर्वच पशूधारकांना संगोपना साठी उत्तेजनार्थ बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे अनिल अडसुरे, वैशाली एडके,कारभारी जावळे,नाथा घुले,यादव शिंदे,घनश्याम लोंढें,खंडु लोंढें,एकनाथ भुजबळ,रमेश कराळे,संजय मतवार,लक्षण पांढरे,अमोल पालवे,ज्ञानेश्वर सानप,रामभाऊ दारकुंडे,विलास सोनार,संजय पटेकर,आबा भानगुडे,अशोक खेमनर,कडु मस्के,रमेश गुलगे,लहानु कांदे,बाबा पागिरे,आदी सह डाॅकटर,दिनेश पंडुरे,हंसराज पाटेकर अमोल गायकवाड,नांगरे,काळे,अशोक म्हसके,अनिल होंडे,बाळु शिंदे,रघू पागिरे,यशवंत होंडे,हरी वाघमोडे,बाबा सांगळे,भगवान वाघ,बाळू आखाडे, यांनी विषेश सहकार्य केले. पशूधन उत्पादकांनी, यावेळी आठवडे बाजारात बैल विक्री बाजार सुरु करण्यासाठी संबधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे मागणी केली