भर उन्हाळ्यात वादळी पावसाने भंडारदरा परिसराला झोडपले!
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात आज जोरदार अवकाळी पाऊस बरसला
सुमारे दीड तास सुरू असलेल्या या वादळी पावसाने परिसरात भर उन्हाळ्यात सुखद गारव्याचा धक्का दिला
पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांचंपिकांची व काही घरांचे व व्यावसायिकांचे वादळी वाऱ्याने पत्रे उडाले ने नुकसान झाले वीटभट्टी व्यावसायिकांचे ही नुकसान झाले नुकसान झाले तर शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके भुईसपाट झाली आज अचानक झालेल्या पावसाने कडक उन्हाची काहिली काही काळ थांबली आणि अचानक गारव्याचा अनुभव नागरिकांनी घेतला दीड तासात पाऊस सुरू होता दीड तासात 47 मी मी पावसाची नोंद झाली गारांच्या खच ठीक ठिकाणी पहावयास मिळत होता या नुकसानीची तातडीने प्रशासनाने पाहणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे
पर्यटकांचा आवडता स्पॉट असणारा भंडारदारा परिसर आज भर उन्हाळ्यात पावसाने झोडपून काढला तालुक्यात चैत्र उन्हाचा उकाडा सुरू असताना आज अचानक पावसाच्या गार व्याचा परिसरात सुखद अनुभव मिळाला काल आंभोळयेथील जोतिष अभ्यासक वाळीबा चौधरी यांनी यावर्षीचा पावसाचा अंदाज कालच वर्तविला होता यात त्यांनी एप्रिल आणि मे मध्ये वादळी पावसाच्या फटका बसेल असा अंदाज वर्तवला होता त्या अंदाजाप्रमाणे आज राज्यात काही ठिकाणी व अकोले तालुक्यात वादळी पाऊस पडला