ग्रामीण
रविवारी कौठवाडी येथील बिरोबाची यात्रा

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मौजे कौठवाडी
ता.अकोले, . येथील बिरोबा यात्रा उत्सव रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे तालुक्यात कठया ची यात्रा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कौठवाडी येथील यात्रा उत्सवासाठी अनेक भाविक येतात
रविवारी दि 8 रोजी दुपारी ४ ते ७ वाजता.काठी मिरवणूक भव्य कठ्याची मिरवणूक रात्रौ ९ ते ११ वाजेपर्यंत व त्यानंतर रात्रौ ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत सौ. मनिषा सिध्दटेककर सोबत नृत्य अप्सरा रेश्मा नारायणगावकर यांचा तमाशा चा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे परिसरातील भाविकांनी या यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे