पळसुंदे येथे आंबेडकर जयंती महोत्सव

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पळसुंदे येथे भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव रविवार दिनांक 15 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे
रविवारी सकाळी नऊ वाजता धम्म ध्वजारोहण
सकाळी 9 वाजून 15 वा बुद्ध पूजा पाठ सायंकाळी 4 वाजता भव्य मिरवणूक रात्री 8.30 वाजता भोजनदान व 9.30 वाजता जाहीर सभा त्यांनतर करमणूक कार्यक्रम होणार आहे
या कार्यक्रमास कार्यसम्राट आमदार डॉ किरण लहामटे डॉ सुधाकर शिंदे, वैशाली भाई संगारे आदी उपस्थित राहणार आहेत
यावेळी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नवभारत बौद्ध विकास मंडळ
पळसुंदे ग्रामस्थ व भैरवनाथ मंडळ तसेच राहुल भाई संगारे ,अविनाश संगारे, भीमराव संगारे, सुभाष संगारे, रतन संगारे, युवराज सगारे ,प्रकाश संगारे ,दीपक संगारे ,रमेश संगारे, काशिनाथ संगारे ,हिंदी संगारे, अविनाश संगारे, किशोर संगारे, कृष्णा संगारे, डॉ संतोष संगारे, यांनी केले आहे
——–^——-