
कोतुळ प्रतिनिधी
पिंपळगांव खांड धरण लाभ क्षेत्रातील कुमशेत ते आभाळ वाडी पर्यंत येणाऱ्या गावांसाठी
पाणी नियोजन आणि धोरण निश्चित करण्यासाठी मंगळवार दि २४मे २०२२ रोजी पिंपळगाव खांड धरण स्थळावर दुपारी ४ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे
या वेळी आ. डॉ. किरण लहामटे ,. जेष्ठ नेते व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सिताराम पाटील गायकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे शिवसेना अकोले तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ
यांच्या उपस्थितीत…ही बैठक होत आहे
सर्व शेतकरी बांधवांनी यावेळी उपस्थित रहावे.असे आवाहन महाविकास आघाडी, मुळा विभागा चे वतीने करण्यात आले आहे