आयुर्वेद तज्ञ वैद्य आशुतोष यार्दी यांचे नाशिक येथे शनिवारी व्याख्यान

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नासिक रोटरी हेल्थ सोसायटी,नासिक व इनरव्हील क्लब ऑफ नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ वैद्य आशुतोष यार्दी [MD (Ayu) Pune ] यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
आरोग्याची डोही आनंद तरंग या (मनोरंजनात्मक कार्यक्रम)चे शनिवार, दि.27/09/25 रोजी -सांय:-5:00 वा रोटरी हॉल, गंजमाळ नाशिक येथे आयोजन केले आहे
यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नासिक अध्यक्ष रोटे डॉ.गौरव सामनेरकर सचिव रोटे सीए. रेखा पटवर्धन सचिव रोटे आर्कि.मकरंद चिंधडे रोटरी हेल्थ सोसायटी कार्याध्यक्ष श्रीमती. शर्मिलाताई मेहता,सचिव सौ.स्नेहा पुली,इनरव्हील क्लब ऑफ नाशिक अध्यक्षा रोटे सौ. वैशाली चौधरी,सचिव सौ .राजश्री गायकवाड यांनी केले आहे.
👇👇
https://chat.whatsapp.com/HrgMijBU7KZInl0wOBCudX?mode=ems_copy_t



