चितळवेढे घाटात प्रवासी जीप ला अपघात

अकोले प्रतिनिधी
राजूर हुन अकोले कडे जाणाऱ्या प्रवासी जीप गाडीला (Mh15 E2834)चितळवेढे घाटात अपघात झाला या दुर्घटनेत 5 प्रवासी जखमी झाले आहे या घटनेनंतर चालकाने घटना स्थावरून पळ काढला
या अपघातात जखमी झालेल्या काही रुग्णावर अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे
आशा भाऊराव कोल्हाळ (लिंगदेव) पुष्पां वायल गुलाब धोंगडे विनोद धोंगडे साक्षी धोंगडे ( लाडगाव) हे प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले या प्रवासी जीप मध्ये 15ते 17 प्रवासीझालेल्यांप हास्य बुलढाणा राहणार लिंगदेव पुष्पा अकोले तालुक्यातील चितळवेढे घाटात राजूर येथील पाच जण गंभीर जखमी झाले असून बाकीच्या इतर प्रवाशांना किरकोळ पण आज चितळवेढे घाटात हा अपघात झालाय असून या गाडीमध्ये सतरा प्रवाशी अकोले ला येत होते सदर गाडीचा चालक हा दारू पिऊन गाडी प्रवास करत होते चालकाच्या हलगर्जी पणा मुळे हा अपघात झाल्याचे अपघातग्रस्त प्रवाशांनी सांगितले आज गुरुवारी अकोले येथील आठवडे बाजार होता आठवडे बाजार च्या निमित्ताने खाजगी प्रवासी वाहतुक खचाखच भरून सुरू होती अकोले तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असून पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे अवैध प्रवासी वाहतुकीचे यापूर्वी अकोले तालुक्यात अनेक बळी गेले आहेत तरीदेखील अवैध प्रवासी वाहतुक बंद होत नसल्याने अकोल्यात चिंता व्यक्त केली जात आहे108 गाडीचा ढिसाळ कारभार 108 या सेवेचा भोंगळ कारभार वारंवार पुढे येत आहे अपघात ग्रस्तांनी या गाडीला फोनकरून घटनेची माहिती दिली मात्र बराच वेळ वाट पाहूनही गाडी आली नाही शेवटी प्रवाशांनी खाजगी गाडीत अकोले ग्रामीण रुग्णालयात अपघात ग्रस्तांना आणले——-