संगमनेर येथे स्थानिक स्वराज्य संस्थां लोकप्रतिनिधीं साठी विशेष व्याख्यान

संगमनेर पत्रकार मंच चा पुढाकार
संगमनेर प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधीं चे
पदाचे दायित्व आणि जनतेसाठीचे उत्तरदायित्व समजाऊन घेण्यासाठी संगमनेर पत्रकार मंच ने या कार्यक्रमाचे मालपाणी लॉन्स, पुणे-नाशिक रोड, संगमनेर, संगमनेर येथेआयोजन केले आहे
श्री. सारंगजी कामतेकर (स्थानिक स्वराज्य संस्थांचे गाढे अभ्यासक, विचारवंत) हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत डॉ. शशिकांत मंगरुळे (उपविभागीय अधिकारी, संगमनेर विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे
या वेळी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संगमनेर पत्रकार मंच चे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने उपादयक्ष गोरक्ष नेहे सचिव संजय अहिरे प्रकल्प प्रमुख श्याम तिवारी प्रकल्प समिती सदस्य – संजय साबळे भारत रेघाटे, मंगेश सालपे, सतिष आहेर, सोमनाथ काळे,निलिमा घाटगे, सुशांत पावसे, सदस्य – सुनिल नवले, आनंद गायकवाड, नितीन ओझा, शेखर पानसरे, अंकुश बुब, सचिन जंत्रे, अमोल मतकर, राजु नरवडे, सुनिल महाले, बाबासाहेब कडू, काशिनाथ गोसावी यांनी केले आहे