इतर
फोपसंडी येथील केंद्रीय आश्रम शाळेचा दहावीचा १०० टक्के निकाल

कोतुळ प्रतिनिधी
कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कोतुळ संचलित फोफसंडी (ता अकोले) येथील केंद्रीय निवासी अनुसूचित जमाती उच्च प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला
विद्यालयातील सर्व विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला विद्यालयात लक्ष्मण मोठे हा 77.41टक्के गुण मिळवून प्रथम आला, आरती घोडे ही 71 .60 टक्के गुण मिळून दुसरी आली तर ही मालती पिचड ही 68 . 60 टक्के गुण मिळवून तृतीय आली यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब गीते , सचिव सुमित गीते मुख्याध्यापक अभिजीत डहाने ,बुधा वळे, चिमाजी उंबरे, दत्तू मुठे ,सखाराम वळे धनाजी वळे बाळू