कोतुळ येथे शेतकरी समृध्दी मंडळाच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा

कोतुळ प्रतिनिधी
अगस्ति सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ कोतुळ येथे शेतकरी समृध्दी मंडळाच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला आहे
आमदार डॉ किरण लहामटे , जेष्ठ नेते मधुकरराव नवले, अगस्ती चे व्हाईस चेअरमन सिताराम पाटील गायकर ,जेष्ठ नेते अशोकराव भांगरे,आरपीआय नेते विजयराव वाकचौरे ,, दादापाटील वाकचौरे(तालुकाध्यक्ष, काँग्रेस) ,मच्छिंद्र धुमाळ
(शिवसेना तालुकाध्यक्ष, अकोले) मिनानाथ पांडे (ज्येष्ठ नेते, काँग्रेस) कॉ. सदाशिव साबळे(मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टी) कॉ. शांताराम वाळूज (भारतीय कम्युनिष्ट पार्टी) अशोकराव आरोटे(शेतकरी संघटना, अकोले) सुरेशराव नवले
(कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)
कॉ. अजितराव नवले (शेतकरी नेते) कॉ. कारभारी उगले (भारतीय कम्युनिष्ट पार्टी). भानुदास तिकांडे(तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) या वेळी मोट्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे
सोमवार दि. ०४ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. जान्हवी लॉन्स, कोतूळ (, ता. अकोले) येथे या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे