इतर
जय भगवान युवा प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय …. पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव सादर करा-अजिनाथ दहिफळे
पाथर्डी /प्रतिनिधी
…
जय भगवान युवा प्रतिष्ठान आयोजित 5व्या वर्षातील राज्यस्तरीय शानदार पुरस्कार वितरण सोहळा २०२२ या
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
प्रस्तावासाठी कार्यपरिचय फाईल पीडीएफ स्वरूपात व्हाट्सअप 9370654370 यावर पाठवावी
पुरस्कार वितरण सोहळा
दैत्यनांदुर ता पाथर्डी येथे 04 ऑगस्ट 2022 सांयकाळी-5:00वा समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे
1)राष्ट्रसंत भगवान बाबा आदर्श वारकरी पुरस्कार-2022
- राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक शिक्षकरत्न पुरस्कार २०२२
3). राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२ असे तीन राज्य स्तरीय पुरस्कार असून या
पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, लक्षवेधी गौरवपदक, विशेष महावस्त्र, खास मानपत्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा असे आहे - प्रस्ताव स्वीकारला गेल्यानंतर पुरस्कारासाठी निवड झाल्याबाबत NOMINATION APPROVAL MESSAGE अर्थात नामांकन प्रस्ताव स्वीकृती आणि पुरस्कारासाठी निवड झाल्याचा संदेश WHATSAPP वर पाठविला जाईल.
- समारंभ अतिशय अविस्मरणीय सुरेख, देखणा, दिमाखदार करण्यासाठी खूप आधीपासून इव्हेंट मॅनेजमेंट टिम परिश्रम घेत असते त्यामुळे निवड झालेल्या मानकऱ्यांनी सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे . असे आवाहन
जय भगवान युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष अजिनाथ दहिफळे यांनी केले आहे