इतर
अगस्ती देवस्थान चे विश्वस्थ संतुजी भरीतकर यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले येथील अगस्ति देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, प्रवरा ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्थेचे माजी चेअरमन व अकोले तालुका समता परिषदेचे माजी अध्यक्ष संतुजी पुंजाजी भरितकर (वय ६४) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले.
संतू मामा या नावाने ते अकोले तालुक्यात परिचित होते. टाकळी विकास सोसायटीचे अनेक वर्षे ते संचालक व
चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
टाकळी ग्रामपंचायत मध्येही त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांच्यावर टाकळी येथे प्रवरा नदी तीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रवरा पतसंस्थेचे संचालक मच्छिंद्र व आनंद भरीतकर, सौ. नेहा सुभाष ताजने, सौ. सुनिता सचिन शेलार यांचे ते वडील