आमदार डॉ लहामटे यांचे हस्ते बोरी जलाशयाचे होणार जलपूजन!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील बोरी येथील जलाशयाचे जलपूजन आमदार डॉ किरण लहामटे यांचे हस्ते उद्या रविवार दि २१/०८/२०२२ रोजी सकळी ९ वाजता हिट आहे
अकोले तालुक्यातील बोरी येथील पाझर तलाव या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे ४७ दल घ फु क्षमतेच्या या तलावा तुन कोतुळ, बोरी ,भोळेवाडी गावला पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो बोरी परिसरातील मोठे क्षेत्र यामुळे ओलिताखाली आले आहे नुकताच हा तलाव ओव्हर फ्लो झाला आहे या तलावाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे हस्ते रविवार सकाळी नऊ वाजता जलपूजन होत आहे या प्रसंगी अकोले तालुक्यातील महा विकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी ,कार्यकर्ते ,बोरी, परिसरातील , शेतकरी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच संजय साबळे यांनी केले आहे
