इतर
प्रा. डॉ.भागवत गाडेकर यांना उत्कृष्ट संशोधन पुरस्कार प्रदान

नाशिक प्रतिनिधी /डॉ. श्याम जाधव
बिटको महाविद्यालय, नाशिक रोड येथील व्यावसायिक अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.भागवत गाडेकर यांना ‘उत्कृष्ट संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट संशोधक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला
हा पुरस्कार जयपुर, राजस्थान येथे आयोजित १०७ व्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये देण्यात आला . प्रा डॉ.भागवत गाडेकर यांचे नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयातील प्राचार्य प्रोफेसर डॉ.मंजुषा कुलकर्णी , सर्व प्राध्यापक , शिक्षक वृंद व विविध स्थरातून अभिनंदन होत आहे