इतर

राजूर पोलीस स्टेशन च्या गणरायाला निरोप

विलास तुपे

राजूर /प्रतिनिधी

राजूर पोलीस स्टेशन च्या गणेशाची आज मोठ्या उत्सहाच्या वातावरणात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली या वेळी सदैव जनतेच्या रक्षणासाठी उभे असणारे पोलिसांचे पाय आज मात्र ब्रॉस बँड च्या गाण्यांवर मनसोक्त थिरकताना दिसले.

.सहकाऱ्यांनी आपले पोलीस आधिकारी नरेंद्र साबळे यांना अक्षरशा खांद्यावर घेऊन नृत्य केले..या वेळी फेटा आणि कुर्ता हा पेहराव राजूर शहर वासियांचे आकर्षण करून घेत होता. राजूर पोलीस स्टेशन च्या गणेशाची आज मोठ्या उत्सहाच्या वातावरणात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली या वेळी सदैव जनतेच्या रक्षणासाठी उभे असणारे पोलिसांचे विद्यमान आमदार डॉ किरण लहामटे ,माजी आमदार वैभवराव पिचड यांनी स्वागत करत गणरायाच्या निरोपाच्या मिरवणुकीत गाण्यांच्या तालावर ठेका धरला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button