अगस्ती कारखाना निवडणुकी साठी २८७ विक्रमी उमेदवारी अर्ज

सुनील गीते
अकोले दि २०
अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज अखेरच्या दिवशी तब्बल 287 उमेदवारी अर्ज दाखल झाले 21 जागांसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले यामुळे अगस्ती बिनविरोध व्हावा अशी भूमिका घेणाऱ्या कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या प्रस्तावाला सर्वच पक्षकार्यकर्त्यांनी झिडकारल्याचे समोर येत आहे सर्वाधिक अर्ज दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने आता अगस्तीच्या रणांगणात कोणते राजकीय डाव रंगतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची आज सोमवार दि २० जून अखेरची मुदत होती उद्या मंगळवार दि २१ रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे तर, २२ जूनला सकाळी ११ वाजता पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी माघारीसाठी २२ जून ते ६ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे दि ७ जुलैला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
तर या निवडणुकीसाठी दि १७ जुलैला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होऊन १८ जुलैला सकाळी ९ वाजता मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे
निवडणुकीत तालुक्यातील अनेक मातब्बररांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे आपली संधी चुकू नये यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या मतदार संघात वेगवेगळे अर्ज दाखल केले आहे
अगस्ती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव पिचड माजी आमदार वैभवराव पिचड अगस्तीचे विद्यमान उपाध्यक्ष आणि जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन सिताराम पाटील गायकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे ,आमदार डॉ किरण लहामटे यांचे पिताश्री यमाजी लहामटे कैलासराव वाकचौरे, दशरथ सावंत , बी .जे. देशमुख ,जालिंदर वाकचौरे, शिवाजी धुमाळ ,मच्छिंद्र धुमाळ सिताराम देशमुख मिनानाथ पांडे, मधुकर नवले आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांच्या निवडणुकीसाठी गट मतदार संघा निहाय दाखल उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे
आगर सर्वसाधारण उत्पादक गट
“””””””””””””””””””””””””””””””””””””””
विकास कचरू शेटे, आनंदा रामभाउ वाकचौरे, सुनील सुखदेव कोटकर, पांडे मीननाथ सखाराम,
शेटे किसन रेवजी ,आरोटे अरुण हरिभाऊ, अशोक झुंबरराव आरोटे, परबत नामदेव नाईकवाडी ,सुधाकर काशिनाथ आरोटे, बाळासाहेब नामदेव घोडके, फोडसे संपत कारभारी ,एखाडे रामहरी गोपिनाथ, नेहे शिवाजी गोविंदराव ,शेवाळे गुलाब पंढरीनाथ ,मंडलिक दिलीप रामनाथ, तिकांडे भानुदास बोलाजी ,तिकांडे बबनराव पुंजाजी, शेवाळे विलास शहाजी, देशमुख विजय पांडुरंग, नाईकवाडी परबत नामदेव, कासार अण्णासाहेब म्हातारबा, फरगडे अरुण दत्तात्रय, बंदावणे कारभारी पांडुरंग ,नाईकवाडी शिवाजी नामदेव, नाईकवाडी निवृत्ती नामदेव, राक्षे रमेश विठोबा, येवले शिवाजी कारभारी ,वैद्य बाळासाहेब गंगाधर, गडाख सुरेश संपत, कोटकर प्रभाकर सखाराम, येवले भाऊसाहेब कारभारी, मंडलिक दिलीप रामनाथ ,वैद्य भाऊसाहेब बजाबा
कोतुळ सर्वसाधारण उत्पादक गट
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””
गायकर सिताराम कोंडाजी, गायकर सिताराम कोंडाजी ,देशमुख हेमंत सोमनाथ ,साबळे गोरक्ष गजानन, शेळके कैलास सिताराम, देशमुख राजेंद्र नानासाहेब, देशमुख मनोज शिवनाथ ,फापाळे शिवाजी जनार्धन, पोखरकर किसन गोपाळराव ,शेळके रावसाहेब तुकाराम, लहामटें यमाजी सखाराम, चौधरी सहादु कोंडाजी ,गोडसे भाऊसाहेब बबन, सिताराम काशिनाथ देशमुख ,सावंत बाळासाहेब गणपत ,पवार औदुंबर सिताराम, शेळके सोपान शंकर, शेटे भाऊसाहेब गंगाधर, बराते भाऊसाहेब पाटीलबा, आरोटे रवींद्र बाळासाहेब ,देशमुख बाळासाहेब जानकीराम ,देशमुख दिलीप किसनराव, देशमुख रवींद्र भाऊसाहेब ,देशमुख बाळासाहेब जयराम ,देशमुख बाळासाहेब जयराम, देशमाने भरत भाऊसाहेब, देवकर साहेबराव सिताराम ,चौधरी रविंद्र परशुराम, साबळे शरद विश्वनाथ, भोर रोहिदास जिजाबा, घुले सुभाष बाबुराव ,साबळे हनुमंत रावजी ,शेळके रावसाहेब तुकाराम, बुळे मारुती सुराजी ,देशमुख मीना देविदास,
भटक्या विमुक्त जाती जमाती
“”””””””””””””””””””””””””””””””””””
भास्कर कोंडाजी दराडे ,सुभाष बंडू काकड ,बिन्नर माधव पूजा, बिन्नर भास्कर पूजा, काकड किसन निवृत्ती, काकड सुभाष बंडू ,मोहिते निवृत्ती माधव ,चक्रधर भिमाजी सदगीर, दराडे सचिन रामनाथ, बिन्नर माधव पुंजा, ढोंन्नर कोंडाजी पुंजा
महिला राखीव प्रतिनिधी
“””””””””””””””””””””””””””””
राहणे गिता अनिल,पोखरकर कुमुदिनी सदाशिव, गजे शैलजा शांताराम, गोडसे अशा भाऊसाहेब ,सहाने कुसुम बंसिधर, देशमुख सुरेखा सुधाकर, वाळुंज गंगुबाई नवनाथ ,देशमुख लताबाई अशोक, नवले सुलोचना अशोक ,नवले संगीता शिवनाथ, तिकांडे हिराबाई सतीश, डोळस सुशीला आनंदा, मालुंजकर आरती नानासाहेब, नवले सविता सुनिल, येवले मनीषा सुभाष, नाईकवाडी रंजना भाऊसाहेब, देशमुख लता चंद्रभान ,बंगाळ मंदा सुनील, धुमाळ मंदाकिनी वसंत ,देशमुख सुरेखा प्रकाश, देशमुख केशरबाई शांताराम ,कोटकर ताराबाई दगडू ,कोटकर ताराबाई दगडू ,नवले आशा लक्ष्मण, देशमुख लता बापूसाहेब, देशमुख लता बापूसाहेब, उगले नीता शांताराम, वाकचौरे सखुबाई पूंजा ,वाकचौरे शांताबाई दगडू, नाईकवाडी मंदाकिनी सुरेश,
देवठाण सर्वसाधारण उत्पादक गट
“”””””””””””””””””””””””””””””
भाऊसाहेब नामदेव वाकचौरे, नामदेव बाळासाहेब उगले, रामनाथ बापू वाकचौरे, संतोष रामनाथ वाकचौरे, संतोष रामनाथ वाकचौरे ,सहाने एकनाथ भिका ,सहाने एकनाथ विकास, शेळके सुधीर कारभारी, उगले चंद्रभान फकीरबुवा, कदम सुभाष दसरथ, बोंबले बादशहा दत्तू, वाकचौरे जालिंदर वामन, वाकचौरे माधव नामदेव, उगले नामदेव बाळासाहेब ,दातीर सुनिल बबन, आहेर अशोक गंगाधर, वाकचौरे नानासाहेब,आंबरे जनार्दन शिवराम, कुमकर विठ्ठल श्रीपत ,वाकचौरे भाऊसाहेब नामदेव, निरगुडे चंद्रमोहन रामराव ,निरगुडे चंद्रमोहन रामराव, वाकचौरे विलास रंगनाथ, दातीर सूर्यभान नाना, उगले दशरथ माधव, आंबरे गंगाधर एकनाथ ,रेवगडे माधव बाबुराव, आंबरे गोरक्ष लक्ष्मण.
बिगर उत्पादक पणन संस्था प्रतिनिधी
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
देशमुख प्रताप लक्ष्मण ,सिताराम कोंडाजी गायकर ,सिताराम कोंडाजी गायकर, डावरे राजेंद्र दत्तू ,आवारी आप्पासाहेब दादा, देशमुख प्रताप लक्ष्मण
नाईकवाडी बाळासाहेब मारुती ,नवले विक्रम मधुकर ,वाकचौरे राजेंद्र शिवनाथ
इतर मागासवर्गीय मतदार संघ
“””””””””””””””””””””””””””””””””””””
ताजने भीमसेन नारायण ,गजानन साबळे, पांडे मीननाथ सखाराम, विकास बाळासाहेब देशमुख, वडजे बाळासाहेब काशिनाथ, शेटे संदीप किसन ,नवले महेश रमेश, गोडसे भाऊसाहेब बबन ,धुमाळ मच्छिंद्र पांडुरंग, मंडलिक भास्कर रामभाऊ, नाईकवाडी बाळासाहेब मारुती, आवारी बाळासाहेब लक्ष्मण, मंडलिक दिलीप रामनाथ, शिंदे रामनाथ भिमाजी, तिटमे माधव बाबुराव ,वाळुंज बाळासाहेब लहानु, शेटे भाऊसाहेब गंगाधर ,वाकचौरे आनंदा रामभाऊ ,देशमुख संजय गोपीनाथ, देशमुख संजय गोपीनाथ, वाकचौरे विष्णू भाऊसाहेब ,नवले चंद्रभान महादू, हासे प्रदीप दत्तात्रय ,बंदावणे कारभारी पांडुरंग, धुमाळ शिवाजी रामभाऊ ,वाळुंज शांताराम नामदेव ,कोटकर सुनील सुखदेव, आरोटे रवींद्र बाळासाहेब, चौधरी सावळेराम तुळशीराम, धुमाळ शंकर सयाजी ,मंडलिक दिलीप रामनाथ, शेटे संपत गणपत.
अनुसूचित जाती जमाती मतदार संघात
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
पिचड मधुकर काशिनाथ ,देशमुख (पिचड) वैभव मधुकर ,लहामटे यमाजी सखाराम, पिचड मधुकर काशिनाथ ,भांगरे दिलीप यशवंत, अरुण नानासाहेब रुपवते , बुळे मारुती सुराजी, साबळे हनुमंत रामजी, भांगरे अशोक यशवंत ,भांगरे अशोक यशवंत
इंदोरी सर्वसाधारण उत्पादक गट
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””
मालुंजकर भाऊ पाटील दादा पाटील, ज्ञानेश्वर किसन आरोटे, अशोक भाऊसाहेब देशमुख ,रोहिदास किसन जाधव, भाऊसाहेब निवृत्ती खरात, विकास बाळासाहेब देशमुख ,मधुकर काशिनाथ पिचड, वैभव मधुकर
आवारी, विश्वनाथ दादा आवारी, बाळासाहेब लक्ष्मण सावंत, पाटीलबा किसन हासे, भरत पुजा देशमुख ,प्रताप लक्ष्मण मालुंजकर, सुमेध गणपत लोहाटे, अतुल नामदेव आरोटे, ज्ञानेश्वर किसन जोशी, सचिन शरद हासे, शिवाजी त्रंबकराव नवले, गणपत म्हातारबा हासे, प्रदीप दत्तात्रय देशमुख ,पिचड वैभव मधुकर ,येवले सुभाष सोपान ,नवले चंद्रभान महादू ,थोरात सोमनाथ निवृत्ती ,नवले प्रकाश त्र्यंबक, देशमुख उत्तम ,वाळुंज भाऊसाहेब विठ्ठल, नवले भाऊसाहेब मारुती, सावंत दशरथ नामदेव, सावंत दशरथ नामदेव, आरोटे विश्वंभर किसनराव, आवारी कारभारी सहादू, वाळुंज शांताराम नामदेव, हासे सुभाष किसन, हासे प्रकाश रामभाऊ, डावरे राजेंद्र दत्तू ,देशमुख अशोक भाऊसाहेब ,नवले प्रकाश त्र्यंबकराव,देशमुख प्रताप लक्ष्मण, सावंत दिलीप शहाजीराव,नवले केशव महादू, नवले संदीप बबन ,आवारी आप्पासाहेब दादा ,नवले चंद्रभान महादू .
अकोले सर्वसाधारण उत्पादक गट
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
देशमुख माणिक रामराव, ताजणे भीमसेन नारायण ,ताजने भीमसेन नारायण, ढगे अण्णासाहेब रामभाऊ, भांगरे भाऊसाहेब आनंदा ,वाकचौरे संजय नामदेव, देशमुख सुधाकर दिनकर, नवले विलास भिकाजी, नवले विलास भिकाजी, शिंदे रामनाथ भिमाजी ,वाकचौरे राजेंद्र शिवनाथ, वाकचौरे रामनाथ खुशीराम ,धुमाळ गंगाराम पुंजा ,आरोटे विलास मुरलीधर ,नवले विक्रम मधुकर, नवले विक्रम मधुकर, मंडलिक भास्कर रामभाऊ ,शेट्टी शिवाजी विठ्ठल, नाईकवाडी बाळासाहेब मारुती ,धुमाळ मच्छिंद्र पांडुरंग, वडजे बाळासाहेब काशिनाथ, शंकर दिलीप गबाजी, नवले महेश रमेश, देशमुख सुनील निवृत्ती, संदीप किसन शेटे, भाऊ पिरता भांगरे ,नाईकवाडी दत्तात्रय दिनकर, धुमाळ वसंत सयाजी, देशमुख संजय गोपीनाथ, कैलास पुंजाजी नवले ,वाकचौरे विजय गोविंद, वाकचौरे आनंदा रामभाऊ, देशमुख प्रकाश अण्णासाहेब, धुमाळ शिवाजी रामभाऊ ,वाकचौरे कैलास भास्कर, वाकचौरे कैलास भास्कर ,नाईकवाडी नितीन सुरेश, नवले मधुकर लक्ष्मण ,भांगरे सतिश रामनाथ, चौधरी सावळेराम तुळशीराम, धुमाळ शंकर सयाजी ,गायकवाड किसन संतू ,नवले विक्रम मधुकर ,नवले विक्रम मधुकर, नवले महेश रमेश ,बंगाळ सदानंद बाळकृष्ण, बंगाळ सदानंद बाळकृष्ण, शेटे संपत गणपत, देशमुख लता बापूसाहेब
