इतर

आनंद सोमरत्नम बिटला यांचे निधन

.
सोलापूर दि २४ शुक्रवार

हैप्पी फ्रेंडस् मित्र परिवारातील जुने बालपणीचा मित्र, लक्ष्मीनारायण टॉकीज जवळील आदर्श नगर येथील रहिवासी आनंद सोमरत्नम बिटला यांचे वयाच्या ५८ वर्षी बुधवारी संध्याकाळी आकस्मित निधन झाले . यामुळे मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

गुरुवारी दुपारी पद्मशाली शांतीधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, विवाहित मुलगी- जावई, विवाहित मुलगा- सून, नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button