इतर
सोनई येथे मेजर अनिल घोरपडे यांचा नागरी सत्कार

सोनई-सैन्यात देश सेवा केलेल्या मेजर अनिल काशिनाथ घोरपडे यांचा सेवा पूर्ती निमित्ताने गावात सत्कार सोहळा आयोजित केला आहे
सुनिलभाऊ गडाख पाटील आणि सोनई ग्रामस्थ यांच्या हस्ते सोमवार दि. ०३ ऑक्टोबर २०२२ सकाळी १०.०० वा. सोनई ता नेवासा येथील जनपथ हॉटेल समोर हा कार्यक्रम होणार आहे सैन्यात देश सेवा करून सेवा पूर्ती करणाऱ्या सैनिकांचा गावात परत आल्यानंतर त्यांच्या कामाला कौतुकाची थाप देण्यासाठी हा सत्कार होत आहे गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढली जाणार असल्याचे या वेळी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्रिदल माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर अशोकराव चौधरी यांनी केले आहे