इतर
अगस्ती महाविद्यालय एन् . सी . सी .चे स्वच्छ भारत अभियान .

————————————————
अकोले प्रतिनिधी
अगस्ती महाविद्यालयातील एन् . सी . सी . सब युनिट च्या वतीने दि . ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘ आजादी का अमृत महोत्सव पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियान उपक्रम घेण्यात आला .
महाविद्यालय परिसरासह अकोले शहरातील महत्वपूर्ण सार्वजनिक परिसरातील स्वच्छता मोहीम देखील घेण्यात आली . अभियान औचित्याने शहरातून जागरुकता फेरी पार पडली . याप्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . एकूण ७६ एन् . सी . सी . छात्रांनी सहभाग नोंदवला अशी माहिती एन् . सी . सी . प्रमुख लेफ्टनंट प्रा . सचिन पलांडे यांनी दिली .
