यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करू, -घुले पाटील .
सहकार्याने यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करू, अशी ग्वाही घुले पाटील यांनी दिली.
यावेळी नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते, अजित मुरकुटे, भय्यासाहेब देशमुख, दिलीपराव लांडे, गणेशराव गव्हाणे, बापूसाहेब नजन, अशोक वायकर, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, अंबादास कळमकर, दिलीपराव मोटे, बाळासाहेब नवले, दिगंबर शिंदे, सोपान महापुरे, शंकरराव भारस्कर, गोरक्षनाथ कापसे, भाऊसाहेब चौधरी, रामभाऊ पाउलबुद्धे, भानुदास कावरे, बलभीम फुलारी, तुकाराम काळे, डॉ.रामकीसन सासवडे, शिवाजीराव भुसारी, उत्तमराव आहेर,
शिवाजीराव भुसारी, पुरुषोत्तम सर्जे, माधवराव काळे, राजेंद्र परसय्या, रामदास गोल्हार, कल्याणराव नेमाणे, डॉ. सुधाकर लांडे, देविदास पाटेकर, विनायक आहेर, राजाजी बुधावंत, रामनाथ राजपुरे, भीमराज शेंडे, शिवाजी चिंधे, खंडू खंडागळे, रावसाहेब निकम, अरुण देशमुख, संभाजी आगळे, कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजी माळवदे, तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी, एम.एस.मुरकुटे, चिफ इंजिनिअर राहुल पाटील, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, रामनाथ गरड, विलासराव लोखंडे आदी उपस्थित होते. बाळासाहेब आरगडे यांनी सूत्रसंचालन केले. तुकाराम मिसाळ यांनी आभार मानले.