जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांजविहीर शाळेला .प्रोजेक्टर व सोलर कुक्कर ची भेट!

अकोले प्रतिनिधी
कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य वन्यजीव राजुर यांचेकडून प्रोजेक्टर व वाटर संस्था यांचेकडून सोलर कुक्कर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांजविहीर शाळेस मिळाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. लक्ष्मण मुठे, प्रमुख पाहुणे मा. श्री. अरविंद कुमावत साहेब (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अकोले), सातेवाडी गावचे सरपंच श्री. केशव बुळे साहेब, केंद्रप्रमुख साबळे साहेब त्याचबरोबर ग्राम.पं. सदस्य काशिनाथ मुठे, बुधाबाई मुठे, संगीता दिघे, आशाताई धराडे आणि गावचे प्रतिष्ठित प्रतिनिधी कोंडीबा दिघे, पांडुरंग कचरे, किसन मुठे, मारुती मुठे, सीताराम दिघे, अशोक दिघे, नामदेव दिघे, प्रभाकर भोजने, लक्ष्मण लांडे, शंकर मदगे, लक्ष्मण दा. मुठे, रवी मुठे, ज्ञानदेव मुठे, तुकाराम बुळे, अंगणवाडी कर्मचारी अर्चना बुळे, लिलाबाई मुठे घनकुटे सर गोडे सर पडवळे मॅडम
लाटणे स धिंदळे सर गभाले सर व सर्व ग्रामस्त उपस्थित होते.
