इतर
राजर्षी शाहू वाचनालयात, बिरसा मुंडा जयंती साजरी

राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयात, बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली…
कार्यक्रमाचे अध्यक्ष:स्थानी- श्री..रावसाहेब नागरे हे यावेळी
महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार पृथाताई वीर यांनी वाचनाल्यास पुस्तके भेट दिली…