अमृतसागर दूध छाननीनंतर 77 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील दूध उत्पादक संस्थांची शिखर संस्था असलेल्या अमृतसागर दूध संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीत छाननीनंतर आता 77 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत
१७ जागांसाठी ५७। व्यक्तींचे ९५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते छाननी नंतर ७६ उमेदवार वैध ठरले असून ११ उमेदवार
अवैध ठरले.वैध ठरवण्यात आलेल्या उमेदवारांत अनुक्रमे नवले शिवाजी, डुंबरे विठ्ठल, मांडे सोपान, गायकर अरुण, धुमाळ गंगाराम, पुंडे कैलास, भोर रेवचंद, वाकचौरे राजेंद्र,
जाधव कैलास, कासार भाऊसाहेब, डोंगरे भानुदास, वाकचौरे दत्तात्रय, देशमुख प्रतापराव, नवले भाऊपाटील, मालुंजकर
गोरक्ष, चौधरी बबन, फापाळे सतिश,चौधरी शरद, देशमुख जगन, नाईकवाडी गंगाधर, आंबरे रामदास, वाकचौरे
रावसाहेब पिचड वैभव, वाकचौरे कैलास, वाकचौरे दादापाटील, नाईकवाडी प्रकाश, मुंढे बाळासाहेब, डोंगरे सुभाष,आवारी आप्पासाहेब, वैदय दयानंद, ताजणे गवराम शेवाळे गुलाबराव,देशमुख सुनिल, हांडे रविंद्र, तळेकरआबाजी, कचरे पांडुरंग, शिंदे विजय, हांडे किसन, पानसरे बाळासाहेब, नवले नितीन, गडाख सुरेश, कोटकर राधाकिसन चासकर विठ्ठल, आरोटे रामनाथ, आंबरे रामदास, तिकांडे रामहरी, वाकचौरे बाळासाहेब, चौधरी माधव, नवले नितीन, गडाख सुरेश, कोटकर राधाकिसन, चासकर विठ्ठल, आरोटे रामनाथ या ४८ उमेदवारांचा समावेश आहे.
तर महिला राखीव मतदारसंघातून २ जागांसाठी गजे अर्चना, देशमुख लताबाई, धुमाळ आश्विनी, कचरे नंदा, देशमुख दीपाली, गायकर नलिनी, आरोटे शोभा, आरोटे सुलोचना हे ८ अर्ज वैध ठरले.
अनु.जाती जमाती मतदारसंघातून डगळे शंकर, पिचड वैभव, गंभीरे नंदू, मुंढे बाळासाहेब वाकचौरे संपत हे ५ अर्ज वैध आहेत.
भ.जा. वि. ज. किंवा विमाप्र मतदारसंघातून बेनके बाबुराव, बेनके सुभाष, धात्रक चित्रा हे ३ अर्ज वैध आहेत.
इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून नवले भाऊपाटील, देशमुख प्रकाश,शेवाळे गुलाबराव, चासकर विठ्ठल, वाकचौरे रावसाहेब, तिकांडे रामहरी, वाकचौरे आनंदाराव चौधरी शरद,
वाकचौरे दादापाटील, वैदय दयानंद, नवले महेश, भांगरे बाळासाहब हे १२ जण वैध आहेत.
उर्वरित १९ अवैध अर्जावर निर्णय आल्यानंतर पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ व अगस्तिचे
अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी समृद्धी मंडळ असे दोन स्वतंत्र पॅनल जाहीर झाल्यानंतरच ही
निवडणूक चुरशीची होईल की एकतर्फीच
हे स्पष्ट होईल.
— ——