पारेगाव बु येथील आश्विनाथ दुध संस्थेवर, शेतकरी ग्रामविकास पॅनलचा झेंडा..

….
चेअरमन पदी दिनकर गडाख तर व्हा. चेअरमन पदी निवृत्ती गडाख यांची निवड
संगमनेर दि १३
पारेगाव बु. ता. संगमनेर येथील आश्विनाथ शेतकरी ग्रामविकास मंडाळाने सर्वच्या सर्व 16पैकी 16जागा जिंकत विरोधी गटाचा दारुण पराभव केला.
दूध संस्थेची निवडणुक माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात , सुधिर तांबे, इंद्रजित थोरात, रणजितसिंह देशमुख,अजय फटांगरे, मिलिंद कानवडे , बी आर चकोर ,के एन गडाख, डॉ डि एम गडाख, संजय भाऊपाटील गडाख, यांचे मार्गदर्शनाखाली तसेच बाळासाहेब कचरु गडाख, सोमनाथ आण्णा गडाख,पुंजाहारी गडाख, बाजीराव गडाख, साहेबराव बाबु गडाख, कचरु विश्राम गडाख, बाळकृष्ण धोंडिबा गडाख, रंगनाथ गजानन गडाख, सारंगधर बबन गडाख, राजेंद्र गुंजाळ, भाऊसाहेब गोर्डे ,यांचे नेतृत्वाखाली आश्विनाथ शेतकरी ग्रामविकास मंडाळाने सर्व जागा जिंकल्या.
निवडुण आलेले 16उमेदवार प्रामुख्याने सर्वश्री.अर्जुन गडाख, एकनाथ गडाख, गोरक्षनाथ गडाख,तुळशिराम गडाख, दिनकर गडाख, नवनाथ गडाख, निवृत्ती गडाख, नंदराम गडाख, प्रकाश गडाख ,सिताराम गडाख, संजय गडाख, सुरेश दळवी,मारूती इल्हे,आलकाबाई गडाख, सुंदराबाई गडाख, हे सर्व जण संचालक म्हणून विजयी झाले.
तसेच संस्थेच्या चेअरमन पदी दिनकर गडाख व व्हा.चेअरमनपदी निवृत्ती गडाख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चेअरमन व व्हा चेअरमन पदी नविन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.या निवडणुकीत विजय मिळवण्याकरिता समाधान लांडगे, गणेश संपत गडाख, विनोद शिवाजी गडाख, रावसाहेब पर्बत गडाख, सुनिल गोर्डे , भारत रामनाथ गडाख, ज्ञानेश्वर आण्णासाहेब गडाख, भाऊपाटिल साहेबराव गडाख, संजय विश्वनाथ गडाख, सोमनाथ नवनाथ गडाख,सावित्रा गडाख, रमेश पांडुरंग गडाख, बाबासाहेब भाऊसाहेब गडाख, गणेश नवनाथ गडाख,आकाश गडाख, सुनिल वाकचौरे, संतोष निवृत्ती गडाख, उत्तम भगवंता गडाख, रामदास कचरू गडाख, सोमनाथ दिनकर गडाख, शिवाजी सोपान गडाख, भिमराज रामभाऊ गडाख, सुरेश भास्कर गडाख,शिवराम ऐलके, शंकर ऐलके, भाऊसाहेब ठकाजी गडाख, शांताराम सोपान गडाख,मारुती भाऊपाटिल गडाख, रंगनाथ गडाख सर, सुभाष गडाख सर, बाबासाहेब रघुनाथ गडाख आदींनी परिश्रम घेतले.
निवडणूक अधिकारी म्हणून दिपक पराये साहेब यांनी काम पाहिले निवडून आलेल्या संचालक मंडळाचे आमदार बाळासाहेब थोरात,आमदार डॉ सुधीर तांबे,आदींनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
/ ——