पद्मशाली समाजाच्या वधू वधू-वरांसाठी साठी ‘मोफत’ राज्यस्तरीय ऑनलाईन परिचय मेळावा

.सोलापूर दि १४
: पद्मशाली समाज तेलंगणा प्रांतातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात विखुरलेला आहे. यामुळे आजच्या घडीला उपवर वधू – वरांना योग्य जोडीदार मिळण्यास अडचणी ठरत आहे. हे ओळखून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन (रजि.) संचलित ‘पद्मशाली सप्तपदी’ तर्फे आयोजित महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या उपवर वधूवरासाठी मोफत (विनामूल्य) ऑनलाईन परिचय महामेळावा रविवार, दि. २५ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी दिले आहे.
सदरचे ऑनलाईन परिचय महामेळावा रविवारी सकाळी १० ते २ पर्यंत पुन्हा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होईल. ऑनलाईन महामेळाव्यात घर बसल्या उपवर
वधूवरानी सहभाग होऊन स्वतःचे आणि कौटुंबिक माहिती द्यावी. प्रत्येकांना फक्त दोन मिनिटे वेळ देण्यात येईल. (याची नोंद घ्यावी.)
ज्यांनी बायोडाटा (परिचयपत्र) पाठवले आहे, अशानांच परिचय देण्यासाठी ऑनलाईन लिंक देण्यात येतील. मोफत असलेल्या उपवर वधूवर ऑनलाईन परिचय महामेळाव्यास महाराष्ट्रातील तमाम पद्मशाली समाजातील युवक – युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामुर्ती, लक्ष्मण दोंतूल, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, अंबादास गुर्रम, मधुसूदन माचरला, अंबादास आधेली, बालाजी कुंटला, नवनीत पोला यांनी केले आहे.
(बायोटाडा (परिचय पत्र) खालील मोबाईल नंबर पाठवावेत. तसेच,
👉 ”टेलिग्रामॲप” (Telegram app) आवर्जून डाउनलोड करा. जेणेकरून, “भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन पद्मशाली उपवर परिचय मेळावा – २५ डिसेंबर २०२२” या टेलिग्रामॲप ग्रुपमध्येच परिचय देण्यासाठी झूमॲपचे लिंक देण्यात येईल.)
(पुनर्विवाह करणा-यांसाठी ऑनलाईन महामेळावा सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येईल. ”परंतू, बायोटाडा- परिचय पत्रामध्ये पुनर्विवाह असा स्पष्ट उल्लेख असावे)
सौ. ममता मुदगुंडी (सोलापूर)
📞 +919175988940
श्री. संतोष कोंकलवार
Mh पद्मशाली वधुवर मिलन ग्रुप
📞 9822412362
सौ. निता कट्टा रा.पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र पद्मशाली वधु-वर मिलन व पिंपरी चिंचवड पद्मशाली संघम
📞 9822255272
श्री.अरुण अमृतवाड रा. पुणे
पद्म मिलन वधु-वर संस्था, पुणे.
📞9762543842
श्री. अमोल बोदुल रा. संगमनेर
महाराष्ट्र पद्मशाली वधु वर मिलन ग्रुप
📞 8830441537
श्री. रमेश दासरी रा. पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र पद्मशाली वधु-वर मिलन ग्रुप व पिंपरी चिंचवड पद्मशाली संघम
📞9028257266
श्री. श्रीनिवास मंचेवार ,जालना
जालना पद्मशाली वधुवर मिलन ग्रुप
📞 9665107076
श्री. नाना (ज्ञानेश्वर) नारायण मादास अहमदनगर
अहमदनगर पद्मशाली वधुवर मिलन ग्रुप
📞9922187833/ 8830427644
( सर्वांनाच सूचना : बायोटाडा – परिचय पत्र पाठवण्याची अंतिम तारीख दि. २३ डिसेंबर आहे. यानंतर आलेल्यांचा विचार केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. )