इतर
महात्मा जोतिराव फुले यांचे स्मारक चाळीसगाव शहरात व्हावे
महात्माजोतिराव फुले यांचे स्मारक चाळीसगाव शहरात व्हावे या मागणीसाठी छगनराव भुजबळ यांची स्मारक समितीचे पदा धिकार्यानी भेट घेतली महात्मा जोतिराव फुले स्मारक समितीचे अध्यक्ष:- भीमराव खलाणे, उपाध्यक्ष:- उमेश महाजन, सचिव:- अविनाश जाधव, सदस्य:- भगवान महाजन, सदस्य:- राहुल माळी, सदस्य यज्ञेश बाविस्कर यांनी भेट घेतली…
महात्मा फुले यांचा पुतळा चाळीसगाव शहरात झाला पाहिजे या साठी ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि साहेबांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले व पुतळा लवकरात लवकर कसा उभारला जाईल याबद्दल सल्ला दिला, त्याबद्दल चाळीसगाव तालुका व बहुजन समाज व महात्मा फुले स्मारक समिती यांच्यातर्फे खूप खूप धन्यवाद…🙏🏻