दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे राज्य मंडळ बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक करण्यात आले त्यानुसार बारावीचे प्रात्यक्षिक एक ते वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे 21 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होईल दहावीचे प्रात्यक्षिक 10 फेब्रुवारी ते एक मार्च या वेळेत होईल दोन मार्चपासून दहावीची च्या सुरू होणार आहे कोरोना नंतर पहिल्यांदाच बोर्ड परीक्षा पार पडणार असून परीक्षेची केंद्रे पूर्वीप्रमाणे असतील कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके असतील दरम्यान भयमुक्त तणामुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा चे वेळापत्रक पुढील प्रमाणे इंग्रजी 21 फेब्रुवारी इंग्रजी 22 फेब्रुवारी हिंदी 23 फेब्रुवारी मराठी 27 फेब्रुवारी भौतिकशास्त्र एक मार्च रसायनशास्त्र 8 मार्च जीवशास्त्र 17 मार्च भूगोल दहावीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे दोन मार्च मराठी 6 मार्च इंग्रजी 8 मार्च हिंदी 13 मार्च बीजगणित 15 मार्च भूमिती 17 मार्च विज्ञान भाग एक 20 मार्च विज्ञान भाग दोन 23 मार्च इतिहास व राज्यशास्त्र 25 मार्च भूगोल विद्यार्थ्यांनी सोशल वरील कोणत्याही वेळापत्रक वर विश्वास न ठेवता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रक पहावे असे आवाहन बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा व केले आहे