इतर
सुमनबाई झगडे यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील घुमरी येथील श्रीमती सुमनबाई काशिनाथ झगडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . मृत्यू समयी त्या 77 वर्षाच्या होत्या.
अकोले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात मुलगी तेजस्विनी गीते ,दोन भाऊ नातवंडे असा परिवार आहे. अकोले येथील प्रवरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय बाळासाहेब गीते यांच्या त्या सासू होत्या